सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
उदाहरणे : सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
समानार्थी : गांजणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, सतावणे, हैराण करणे
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
Annoy continually or chronically.
अर्थ : मानसिक किंवा शारिरीक त्रास देऊन व्याकूळ करणे.
उदाहरणे : राजाने बंदी केलेल्या लोकांना खूप छळले.
समानार्थी : सतावणे, सताविणे
शारीरिक या मानसिक वेदना पहुँचाकर व्याकुल करना।
स्थापित करा